अगं काव्या ताई किती... ज्ञानदाच्या लग्नाच्या तयारीत मृणालच्या लेकीने विचारला असा प्रश्न; ऐकून सगळेच हसून झाले बेजार!

MRUNAL DUSANIS DAUGHTER ASKED CUTE QUESTION : मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने तिच्या लेकीने ज्ञानदाच्या लग्नाच्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.
MRUNAL DUSANIS DAUGHTER ASKED CUTE QUESTION

MRUNAL DUSANIS DAUGHTER ASKED CUTE QUESTION

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. हे कलाकार फक्त मालिकेपुरते चाहत्यांशी संबंधित राहत नाहीत. त्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी जाणून घेण्यातही चाहत्यांना प्रचंड रस असतो. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडतंय, तो घरी कसा वागतो, त्याच्या घरी कोण कोण असतं हे सगळंच जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशीच एक प्रेक्षकांची आवडती कलाकार म्हणजे मृणाल दुसानिस. तिने नुकताच तिच्या मुलीबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे जेव्हा त्यांना कुणालाही हसू आवरलं नव्हतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com