भांडणं, प्रेम, ते विजेता... 'बिग बॉस मराठी' मध्ये सगळं आधीच ठरलेलं असतं का? अखेर सत्य समोर आलंच

BIGG BOSS MARATHI 6' REAL OR SCRIPTED : 'बिग बॉस मराठी ६' ची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र या कार्यक्रमातील सगळं काही आधीच ठरलेलं असतं का? त्याबद्दलचं सत्य आता समोर आलंय.
bigg boss marathi bigg revelation

bigg boss marathi bigg revelation

esakal

Updated on

'बिग बॉस मराठी ६' सध्या छोट्या पडद्यावर चांगलाच गाजतोय. या सीझनमध्ये आलेले स्पर्धक आणि त्यांची भांडणं हे पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीये. या सीझनमधील २ एलिमिनेशन झाले आहेत. तर या आठवड्यात घरात जोड्यांचा गेम खुलणार आहे. 'बिग बॉसने घरातील सदस्यांच्या जोड्या बनवल्या आहेत. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे हा शो स्क्रिप्टेड आहे का? आता 'बिग बॉस मराठी ६' चे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी या शो शो बद्दल खुलासे केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com