VIDEO: जॅकलिनला पार्थ पवारने दिले लालबागच्या राजाचरणी अर्पण करायला पैसे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल,
Parth Pawar gives Jacqueline offering money Ganeshotsav video viral : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, अवनीत कौर आणि पार्थ पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवारने जॅकलिनला गणरायाचरणी अर्पण करण्यासाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Parth Pawar gives Jacqueline offering money Ganeshotsav video viralesakal