'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी; तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई

Jaran Movie Success Party : अमृता सुभाष आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेल्या जारण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. या सिनेमाच्या कलाकारांनी एकत्र येत सक्सेस पार्टी केली.
Jaran Movie Success Party
Jaran Movie Success Party
Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच ‘जारण’ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com