रस्ते, शाळा सगळंच बदललं! आता कसं दिसतं 'जत्रा' सिनेमातलं 'ह्यालागाड त्यालागाड' गाव? कुठे झालेलं शूटिंग, पाहा फोटो

HOW MUCH JATRA MOVIE SHOOTING LOCATION CHANGED IN 21 YEARS : मराठी सिनेसृष्टीतील गाजलेला चित्रपट 'जत्रा' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता या सिनेमाचं शूटिंग झालेलं गाव किती बदललंय ते पाहा.
JATRA MOVIE SHOOTING LOCATION

JATRA MOVIE SHOOTING LOCATION

ESAKAL

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांना असे काही चित्रपट दिलेत जे त्यांच्या मनातून कधीही पुसले जाणार नाहीत. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे हे चित्रपट जे कधीही लागले तरी प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नाहीत. कित्येकदा हे चित्रपट आवर्जून पाहिले जातात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'जत्रा'. अभिनेता भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके, विजय चव्हाण, क्रांती रेडकर, प्रिया बेर्डे यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो. या चित्रपटातील संवादही प्रेक्षकांना पाठांतर आहेत. मात्र या सिनेमात दाखवण्यात आलेलं गाव आज कसं दिसतं ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com