घटस्फोटानंतर 12 वर्षांनी जेनिफर विंगेटनं पुन्हा केलं लग्न, पतीसोबत Liplock, लग्नातील व्हिडिओ व्हायरल

JENNIFER WINGET WEDDING VIDEO VIRAL:जेनिफर विंगेटने विल्यम इश्माएलसोबत लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तिचा रोमँटिक वेडिंग व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
JENNIFER WINGET WEDDING VIDEO VIRAL

JENNIFER WINGET WEDDING VIDEO VIRAL

esakal

Updated on

JENNIFER WINGET WILLIAM ISHMAEL WEDDING: हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलीय. सोशल मीडियावर रोमँटिक व्हिडिओ शेअर करत तिने सिंगापूरमधील उद्योगपती विल्यम इश्माएलसोबत लग्न केल्याचं सांगितलय. व्हिडिओमध्ये तिच्या लग्नसोहळ्याचे अनेक खास क्षण पहायला मिळताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com