'तो फोटो चोरला अन् आईने खूप मारलं' जितेंद्र जोशी बालपणीची आठवण सांगताना म्हणाले...'मामाने पट्ट्यानं आणि आईनं चपलेनं...'

JITENDRA JOSHI CHILDHOOD STORY ABOUT HIS MOTHER SHAKUNTALA JOSHI: जितेंद्र जोशी यांनी आई शकुंतला जोशींसोबतच्या नात्याची भावनिक आठवण सांगितली. अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ फोटोचा किस्सा आणि आईने दिलेला प्रामाणिकपणाचा धडा जाणून घ्या.
JITENDRA JOSHI CHILDHOOD STORY

JITENDRA JOSHI CHILDHOOD STORY

esakal

Updated on

JITENDRA JOSHI RECALLS STEALING AMITABH BACHCHAN DEEWAR PHOTO: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशी यांनी अभिनयाच्या करिअरमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. लेखक आणि कवी म्हणून सुद्धा त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. काही महिन्यांपूर्वी जितेंद्र जोशी यांनी श्रेयस तळपदेच्या 'अॅफ्लुअन्स मोशन पिक्चर्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या. यावेळी त्याने आईसोबतच्या नात्याचा एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केलाय. त्यांच्या आयुष्यात आईचे स्थान किती मोठे आहे, हे त्यांच्या या आठवणींतून पुन्हा एकदा समोर आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com