'हे काय चाललंय आयुष्यात...' जितेंद्र जोशींनी नम्रता शिरोडकरबरोबरच्या कामाचा सांगितला अनुभव, म्हणाले, 'एक वेगळच दडपण...'

JITENDRA JOSHI RECALLS WORKING WITH NAMRATA SHIRODKAR: जितेंद्र जोशी यांनी नम्रता शिरोडकरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ‘प्राण जाये पर शान ना जाये’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना कोणतं दडपण होतं, याचा खास किस्सा सांगितला.
JITENDRA JOSHI

JITENDRA JOSHI

esakal

Updated on: 

JITENDRA JOSHI SHARES HIS EXPERIENCE OF WORKING WITH NAMRATA SHIRODKAR: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते जितेंद्र जोशी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. वयाच्या १७ व्या वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. नाटक, सिनेमा आणि बॉलिवूड अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. दरम्यान अशातच जितेंद्र जोशी यांनी अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com