jitendra joshi on salman khan
esakal
Premier
'वाह जितू खुप छान' सलमान खाननं केलं जितेंद्र जोशीचं कौतूक, भेटीबद्दल सांगताना म्हणाला...'कमीत कमी 15 ते 20...'
JITENDRA JOSHI SHARES MEMORABLE EXPERIENCE WITH SALMAN KHAN: जितेंद्र जोशी, मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खान आणि जॅकी श्रॉफसोबतच्या भेटीचा अनुभव शेअर करत आहे.
"Jitendra Joshi’s special moments with Salman Khan : अभिनेता जितेंद्र जोशी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. 'दुनियादारी' काकण, नाळ २, व्हेटिंलेटर सिनेमात आपल्या विनोदी स्वभावातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडलीय. तसंच हिंदी सिनेमामधून सुद्धा त्याच्या भूमिका विशेष आकर्षणाचा भाग ठरल्या आहेत. दरम्यान अशातच जितेंद्र जोशीने एका मुलाखतीत सलमान सोबतच्या भेटीचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केलाय.
