बापरे! ज्युनियर एनटीआर जखमी, खांद्याला झाली गंभीर दुखापत

JR NTR ADVISED SIX TO EIGHT WEEKS OF COMPLETE REST:'आरआरआर' फेम ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या खांद्याला दुखापत झाल्याची अधिकृत माहिती त्याच्या टीमने दिली आहे.
Jr NTR Suffers Shoulder Injury

Jr NTR Suffers Shoulder Injury

esakal

Updated on

JUNIOR NTR SHOULDER INJURY LATEST OFFICIAL STATEMENT: आरआरआर सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता ज्युनियर एनटीआर याबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. त्याच्या टीमने अधिकृत निवेदन जाहीर करत तो जखमी झाल्याचं सांगितलं आहे. ज्युनियर एनटीआरच्या खांद्याला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला ६ ते ८ आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com