Juhi Chawla At Maha Kumbh: जूही चावलाने केलं महाकुंभस्नान, म्हणाली, 'सगळ्यात सुंदर सकाळ...'
Juhi Chawla experience: जुही चावलाने मंगळवारी प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात उपस्थिती लावली. यावेळी तिने त्रिवेणी संगमावर महाकुंभस्नान केलं. दरम्यान जुहीने महाकुंभबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे. प्रयागराजमध्ये येऊन खूप समाधान मिळाल्याचं तिनं म्हटलं आहे.
जूही चावलाने मंगळवारी प्रयागराज इथं जाऊन महाकुंभ मेळाव्यात हजेरी लावली. यावेळी तिने त्रिवेणी संगमावर महाकुंभस्नान केलं आहे. सगळ्यात भारी अनुभव असल्याची प्रतिक्रिया तिने यावेळी दिली. अनेक सिनेकलाकारांनी महाकुंभमध्ये हजेरी लावली होती.