KONKAN VILLAGE VIRAL VIDEO
esakal
JUI BHAGWAT SMEARING COW DUNG FLOOR VIDEO: मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्याचं गाव कोकण आहे. अनेक वेळा सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या गावाकडची झलक दाखवत असतात. सोशल मीडियावर व्हिडिओ सुद्धा शेअर करत असतात. चाहत्यांना सुद्धा कलाकारांच्या जीवनशैलीबाबत त्यांच्या गावाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशातच एका मराठी अभिनेत्रीनं तिच्या कोकणातील गावाची झलक दाखवत घरातील शेर सारवताना व्हिडिओ शेअर केलाय.