Kangana Ranaut Hollywood horror movie
esakal
Premier
Kangana Hollywood debut : कंगना रानौत आता थेट हॉलिवूडमध्ये झळकणार, चित्रपटाचं नावही आलं समोर
Kangana Ranaut Hollywood Horror Movie: अभिनेत्री कंगना राणौत लवकरच हॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहेत. लवकरच ती एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्वीन कंगना रणौत ही नेहमी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. राजकारणात आल्यानंतर कंगना सिनेसृष्टी सोडणार अशा चर्चा रंगत होत्या. परंतु अशातच आता कंगनाने चाहत्यांना धक्का दिला आहे. कारण कंगना आता बॉलिवूड नाहीतर हॉलिवूड चित्रपटांमध्ये पहायला मिळणार आहे.