Kantara Chapter 1 OTT Release Date Announced:
esakal
कांतारा चॅप्टर 1 ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कांतार चॅप्टर 1 मध्ये ऋषभ शेट्टीनं दरदार अभिनय केलाय. या चित्रपटाने काही दिवसातच करोडोची कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व शो हाऊसफूल केले. या सिनेमातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयासह चित्रपटातील कथा प्रेक्षकांच्या मनाला भावून गेली.