गुढ, रहस्य, इतिहास आणि खुप काही! कांतारा चॅप्टर 1 चा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा लूक

Kantara Chapter 1 Trailer Released: कांतारा चाप्टर 1 सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून चाहते या सिनेमाची वाट पाहत होते. 2 ऑक्टोबर 2025 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kantara Chapter 1 Trailer Released

Kantara Chapter 1 Trailer Released

esakal

Updated on

2022 मध्ये ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, त्या 'कांतारा' चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. कांताराच्या पहिल्या यशानंतर प्रेक्षकांना त्याच्या पुढच्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. दरम्यान अखेर निर्मात्याने कांतारा चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केलाय. 2025 मध्ये चर्चेत असलेल्या अनेक सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. या ट्रेलरमधील अंगावर काटा आणणारा लूक पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com