धुमधडाक्यात पार पडलं 'कारभारी लयभारी' जोडीचं लग्न, अनुष्का-निखिलाच्या लग्नातील फोटो, व्हिडिओ पाहिलेत का?

ANUSHKA SARKATE AND NIKHIL CHAVAN WEDDING PHOTOS VIRAL:'कारभारी लयभारी' मालिकेतून लोकप्रिय झालेली अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण ही जोडी आता खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कलाकारांच्या उपस्थितीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
ANUSHKA SARKATE AND NIKHIL CHAVAN WEDDING

ANUSHKA SARKATE AND NIKHIL CHAVAN WEDDING

esakal

Updated on

KARBHARI LAYBHARI CO STARS GET MARRIED IN REAL LIFE: मराठी कलाविश्वात अनेक कलाकरांनी लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केलीय. त्यात आता अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण ही जोडी खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकली आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी मोठ्या थोटामाटात लग्न केलय. छत्रपती संभाजीनगर इथं त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com