Actress Karishma Jumps from Moving Train
esakal
Karishma Sharma: रागिनी एमएमएस रिटर्न्स, प्यार का पंचनामा, उजडा चमन चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मोठा अपघात झाला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. तिने 11 सप्टेंबर रोजी मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.