GYM WORKOUT
esakal
PREGNANCY WORKOUT VIDEO: बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या फिटनेसची नेहमीच काळजी घेतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा तन्ना. तिने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. दरम्यान करिश्मा तिच्या फिटनेसकडे खूप काटेकोरपणे लक्ष देताना पहायला मिळतेय. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.