बापरे! कार्तिक आर्यनला चित्रपटाच्या सेटवर गंभीर दुखापत; शस्त्रक्रिया होणार

KARTIK AARYAN INJURED ON KABIR KHAN FILM SET: कबीर खान यांच्या आगामी सिनेमाच्या अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यनला गंभीर दुखापत झाली. तो रुग्णालयात दाखल असून शस्त्रक्रिया होणार आहे.
KARTIK AARYAN INJURED

KARTIK AARYAN INJURED

esakal

Updated on

KARTIK AARYAN SERIOUS KNEE INJURY: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान कार्तिकला गंभीर दुखापत झालीय. दरम्यान त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिग्दर्शक कबीर खान यांच्या अटायटल्ड सिनेमाच्या अॅक्शन सीनवेळी त्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com