KARTIK AARYAN REVEALS HE TOOK 37 RETAKES FOR A KISSING SCENE
esakal
बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत, ज्यातील रोमँटिक सीन आज देखील चर्चेत आहेत. त्यातल्या त्यात इंटिमेट सीन आणि किसिंग सीनची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना पहायला मिळते. हे सीन कसे शुट केले जातात. याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. परंतु हे सीन शुट करणं खुप अवघड असते. कारण कलाकरांना ते प्रत्यक्षात सीन परफॉर्म करावे लागतात. आता इंटिमेट दृश्यांसाठी सेटवर इंटिमसी को-ओर्डिनेटर असतात. त्यावेळी कलाकरांना कंफर्टेबल करुन सीन केला जातो.