Katrina Kaif & Vicky Kaushal to Become Parents Soon?
esakal
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरीना कैफ अभिनयामुळे तसंच तिच्या वेगळ्या अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसापासून कॅटरिना बॉलिवूडपासून लांब आहे. परंतु नेहमीच कॅटची सोशल मीडियावर चर्चा होताना पहायला मिळते. दरम्यान अशातच आता कॅटरीना आणि विकी कौशल संदर्भात एक बातमी समोर आलीय. दोघे लवकरच आई-बाबा होणार असल्याचं बोललं जातय. सुत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार असल्याची शक्यता आहे.