

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका त्याच्या कथानकामुळे अल्पावधीतच चर्चेत आलीये. दोन बहिणींची वेगळ्याच व्यक्तींशी होणारी लग्न आणि आताच त्यांचा प्रवास यावर ही मालिका भाष्य करते, नुकत्याच या मालिकेच्या रिलीज झालेल्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.