AMITABH BACHCHAN FUNNY CONVERSATION
Esakal
KBC 18 CONTESTANT ASKS AMITABH BACHCHAN IF HE IS ALSO BIWI PAGLU: कौन बगेना करोडपती १८ शोमध्ये अनेक बदल करण्यात आल्याचं बिग बींनी सांगितलय. दरम्यान या शोच्या नव्या भागात बिहारमधील भागलपूर इथून आलेल्या बबलू कुमार पंडित यांनी 'फास्टेस्ट बजर फर्स्ट' जिंकत हॉट सीटवर स्थान मिळवलं. बबलू यांचं नाव पुकारताच ते धावत मंचावर आले आणि थेट बिग बींचे पाय पकडले.