केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सूरज चव्हाण याची मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट सुरज चव्हाण याच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातं होतं. परंतु दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.