Marathi Serial : देवमाणूस परत येतोय ! झी मराठीवर गाजलेल्या मालिकेच्या नव्या सीजनची घोषणा , "आता मजा..."

Devmanus Serial New Season Teaser Out : झी मराठीवर गाजलेली मालिका देवमाणूसचा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सोशल मीडियावर या मालिकेचा टीझर रिलीज करण्यात आला. प्रोमो पाहून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.
devmanus serial
Devmanus Serial New Season Teaser Out esakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्या टीआरपी साठी स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन्ही वाहिन्यांमध्ये कमालीची टक्कर पाहायला मिळतेय. उत्तम टीआरपीसाठी झी मराठी वाहिनी सध्या जोरदार प्रयत्न करतेय. गेल्या काही महिन्यात झी मराठी वाहिनीमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. नवीन शो आणि मालिका प्रसारित करण्यात आला. त्यातच आता झी मराठीवर काही वर्षांपूर्वी गाजलेल्या मालिकेचा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com