KIRAN RAO ON YOUNG GENERATION
esakal
LUST STORIES 3 KIRAN RAO BOLD STATEMENT ON MODERN RELATIONSHIPS: फिल्ममेकर किरण राव यांनी आजच्या तरुण पिढीवर तसंच त्यांच्या नातेसंबंधाबद्दल भाष्य केलय. 'लस्ट स्टोरीज ३' च्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्यांनी आजच्या पिढीतील नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्यात. यावेळी त्यांनी लग्नापूर्वी शारीरिक संबंधाबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.