कृतिका कामरा–गौरव कपूर मार्चमध्ये अडकणार लग्नबंधनात? मुंबईत करणार का लग्न?

Kritika Kamra Gaurav Kapoor Wedding Rumours: अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट निवेदक गौरव कपूर यांच्या लग्नाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मार्च महिन्यात मुंबईत साध्या आणि खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडू शकतो, अशी चर्चा आहे.
Kritika Kamra Gaurav Kapoor Wedding Rumours

Kritika Kamra Gaurav Kapoor Wedding Rumours

esakal

Updated on

अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट निवेदक गौरव कपूर येत्या मार्च महिन्यात लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हा विवाह सोहळा साध्या आणि खासगी स्वरूपात मुंबईत पार पडण्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबीय, काही जवळचे मित्र आणि निवडक पाहुणे या सोहळ्याला उपस्थित राहतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com