भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली होती. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरच्या काही ठिकाणी मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले. परंतु भारताच्या एअर डिफेंसने अॅक्शन घेत पाकिस्तानची मिसाईल हवेतच नष्ट केली.