'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

KUBBRA SAIT ON NANA PATEKAR: प्राईम व्हिडिओवरील ‘संकल्प’ वेब सिरीजमध्ये नाना पाटेकरांसोबत काम केलेल्या कुब्रा सैतने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले.
NANA PATEKAR

KUBBRA SAIT ON NANA PATEKAR

esakal

Updated on

KUBBRA SAIT SAYS SHE NEVER FEARED NANA PATEKAR: प्राइम व्हिडिओवर काही दिवसापूर्वी संकल्प ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजमध्ये अभिनेत्री कुब्रा सैत एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. तसंच या सीरिजमध्ये नाना पाटेकर सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत होते. दरम्यान अशातच कुब्राने नानांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. यावेळी तिने तिच्या करिअरबद्दल सुद्धा सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com