TRP रेसमध्ये ‘सास बहू’ने केली कमाल, ‘अनुपमा’ची घसरण, टीआरपीची आकडेवाडी एकदा पाहाच
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Tops TRP Ratings in Comeback Week: 'क्योंकि सास भी कभी बहू थी' बार्कच्या आकडेवारीनुसार, पहिल्या आठवड्यात टॉप जागा गाठली आहे. मालिकेचं लुक आणि फील देखील यावेळी आकर्षक करण्यात आलय.