रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Ravi Kishan Daughter Viral Video: रवि किशन यांच्या व्हायरल मीम ट्रेंडमध्ये आता मुलगी रिव्हानेही उडी घेतली असून, तिचा मजेशीर Reel सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Ravi Kishan's Daughter Rivva Trolls Him in Hilarious Viral Instagram Reel | Watch Video

Ravi Kishan's Daughter Rivva Trolls Him in Hilarious Viral Instagram Reel | Watch Video

Sakal

Updated on

Ravi Kishan daughter trolls him in viral reel: जर तुम्ही गेल्या काही आठवड्यांपासून इन्स्टाग्राम वापरत असाल, तर अभिनेता आणि खासदार रवि किशन यांच्यावर बनणारे व्हायरल मीम्स नक्कीच पाहिले असतील. "Jaldi the Late" पासून "Home From Work" पर्यंत... रवि किशन यांच्या प्रत्येक डायलॉगवर सध्या सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. आता त्यांच्या या व्हायरल ट्रेंडमध्ये त्यांची स्वतःचीच मुलगी रिव्हा किशन उतरलीये आणि तिने शेअर केलेला मजेशीर Reel नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com