"मी नाना पाटेकरांनाही मारेन..." 'लगान' फेम अभिनेत्याचा थेट दिलेला इशारा! नानांसोबत अनुभव सांगत म्हणालेले...

LAGAAN FAME YASHPAL SHARMA RECALLS NANA PATEKAR INCIDENT:'लगान' फेम अभिनेता यशपाल शर्मा यांनी एका पॉडकास्टमध्ये नाना पाटेकर यांच्यासोबतचा एक खास किस्सा सांगितला. नाना पाटेकरांसोबत काम करण्याआधी यशपाल यांनी काही अटी ठेवल्या होत्या.
YASHPAL SHARMA ON NANA PATEKAR

YASHPAL SHARMA ON NANA PATEKAR

esakal

Updated on: 

YASHPAL SHARMA REVEALS FIRST MEETING WITH NANA PATEKAR: बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराचा झटका आल्यामुळे निधन झालं. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला होता. अनेक कलाकरांनी नानांसोबतच्या आठवणी शेअर केल्या. दरम्यान अशातच आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने देखील नानांसोबतचा एक किस्सा शेअर केला. त्याने सांगितलं की, 'नानांसोबत काम करण्यापूर्वी मी काही अटी ठेवल्या होत्या. परंतु नंतर नानांसोबत काम करून कळलं की, ते किती चांगले आहेत' असं तो म्हणाला.

Loading content, please wait...