“ कधी-कधी बाबांना स्टेशनवर झोपायला लागायचं” ललित प्रभाकर बालपणीच्या आठवण सांगताना म्हणाला, 'वन रुम किचनमध्ये बाथरूम, मोरी'

LALIT PRABHAKAR CHILDHOOD STRUGGLE STORY: ‘प्रहार’ सिनेमामुळे चर्चेत आलेला अभिनेता ललित प्रभाकर याने एका मुलाखतीत आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. ललितच्या वडिलांना लग्नानंतर मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याने स्टेशनवर झोपावे लागायचे.
LALIT PRABHAKAR CHILDHOOD STRUGGLE

LALIT PRABHAKAR CHILDHOOD STRUGGLE

Esakal

Updated on: 

LALIT PRABHAKAR FATHER RAILWAY STATION STORY: 26/11 हल्ल्यावरील प्रहार सिनेमाची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या सिनेमातील ललितच्या अभिनयाचं खूप कौतूक होताना पहायला मिळतय. सिनेमात ललितने कसाबची भूमिका साकारली होती. त्याच्या त्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु आता यशाच्या शिखरावर असलेल्या ललितला लहानपणी अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला होता. एका मुलाखतीत स्वत: त्याने बालपणीच्या आठवणी शेअर केल्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com