LALIT PRABHAKAR MARRIAGE STATEMENT
esakal
Lalit Prabhakar Marriage Statement: 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ललित प्रभाकर सध्या सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे. त्यांने मराठीसह हिंदी सिनेमा, सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ललित प्रभाकर नेहमीच त्याची मत ठाम मांडताना पहायला मिळतोय. अशातच ललितनं लग्न न करण्याबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.