ललित प्रभाकर-प्राजक्ता माळीची जोडी 13 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार ; नव्या प्रोजेक्टची घोषणा, चाहते खूश

JULUN YETI RESHIMGATHI FAME LALIT PRABHAKAR PRAJAKTA MALI NEW MOVIE:‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील आदित्य-मेघनाची लोकप्रिय जोडी तब्बल १३ वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे.
LALIT PRABHAKAR PRAJAKTA MALI NEW MOVIE

LALIT PRABHAKAR PRAJAKTA MALI NEW MOVIE

esakal

Updated on

LALIT PRABHAKAR PRAJAKTA MALI REUNION AFTER 13 YEARS MOVIE UPDATE: झी मराठीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकेतील मेघना-आदित्य यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. दरम्यान अशातच आता तब्बल १३ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com