'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

LALIT PRABHAKAR TALKS ABOUT HEALTH STRUGGLES: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या आगामी ‘सुपर डुपर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ललितने प्रथमच त्याच्या आजारपणाबद्दल खुलासा केला.
LALIT PRABHAKAR

LALIT PRABHAKAR TALKS ABOUT HEALTH STRUGGLES

esakal

Updated on

LALIT PRABHAKAR REVEALS HE WAS BEDRIDDEN FOR A MONTH: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकरची सध्या चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अनेक सिनेमे आणि मालिकामधून ललितने स्वत:ची ओळख निर्माण केली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील आदित्यची पात्र तर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान सध्या ललित त्याचा आगामी सिनेमा 'सुपर डुपर' मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा आज म्हणजेच ३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना पहायला मिळतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com