'ती' अभिनेत्री ललित प्रभाकरसाठी आहे बहिणीसारखी! २५० रुपयांची नोट आजही जपून ठेवली

LALIT PRABHAKAR SHARMISHTHA RAUT: ललित प्रभाकर आणि शर्मिष्ठा राऊत यांचं बहिण-भावाचं खास नातं आजही कायम आहे. शर्मिष्ठाने तिच्या पहिल्या कमाईचे २५० रुपये ललितला दिले होते. जाणून घ्या हा खास किस्सा.
LALIT PRABHAKAR SHARMISHTHA RAUT

LALIT PRABHAKAR SHARMISHTHA RAUT

esakal

Updated on: 

LALIT PRABHAKAR SISTER BOND: मराठी सिनेसृष्टीत असे काही सेलिब्रिटी आहेत ज्याचं अगदी बहिण-भावाचं नातं आहे. रक्ताचे नसले तरी ते मनापासून एकमेकांना भाऊ-बहिण मानतात. त्यातील एक म्हणजे ललित प्रभाकर आणि शर्मिष्ठा राऊत. ललित आणि शर्मिष्ठा 'जुळून येती रेशीमगाठी' यांनी मालिकेत एकत्र काम केलं. या मालिकेत त्यांनी बहिण-भावाची भूमिका साकारली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com