Viral Video
esakal
LARA DUTTA’S VIRAL DANCE WITH DAUGHTER: लारा दत्ता ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. २००० मध्ये तिनं मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिने केलेल्या अंदाज सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाकरिता फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. अंदाज, मस्ती, नो एन्ट्री, भागम भाग, पार्टनर यासारख्या प्रसिद्ध सिनेमात ती पहायला मिळाली.