Lara Dutta

Lara Dutta ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि मिस युनिव्हर्स सुद्धा होती. 2000 साली लारा दत्ता हिने Miss Universe हा किताब जिंकला होता. 2003 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लारा दत्ता तिच्या स्मार्ट उत्तरांसाठी आणि इंग्रजीवर प्रभुत्वासाठी मिस युनिव्हर्स स्पर्धेत खूप प्रसिद्ध झाली. ती फिटनेस, योगा आणि लाइफस्टाइल विषयांवरही सक्रिय असते.
Marathi News Esakal
www.esakal.com