laxmikant berde wife
esakal
Laxmikant Berde first wife Ruhi Berde death story: लक्ष्मीकांत बर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. ते अभिनयासह त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असायचे. लक्ष्मीकांत बर्डे यांची दोन लग्न झाली होती. त्यांचं पहिलं लग्न अभिनेत्री रुहीसोबत झालेलं होतं. परंतु लग्नानंतर काही वर्षातच रुही यांचा मृत्यू झाला. अशातच एका जुन्या मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बर्डे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूबद्दल भाष्य केलेलं होतं.