करण पडला प्राजक्ताच्या प्रेमात? बिग बॉसच्या घरात नक्की काय सुरुये? नेटकरी म्हणाले...'सगळे लव्ह अँगल...'

KARAN SHARES EMOTIONAL CONFESSION ABOUT PRAJAKTA: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील नातेसंबंधांमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. करणने प्राजक्ताबद्दल व्यक्त केलेल्या भावनिक वक्तव्यामुळे सोशल मीडियावर लव्ह अँगलची चर्चा सुरू झाली आहे.
KARAN SHARES EMOTIONAL CONFESSION ABOUT PRAJAKTA

KARAN SHARES EMOTIONAL CONFESSION ABOUT PRAJAKTA

esakal

Updated on

Bigg Boss Marathi 6 Update: बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट येताना पहायला मिळतय. घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्याने रोज नवीन मेलो ड्रामा पहायला मिळतोय. अशातच आता बुधवारच्या भागात रुचिता विशालबद्दल असलेल्या भावाना अनुश्रीला सांगते. तेव्हा अनुश्री आणि विशाल रुचिताला समजावतात. विशाल रुचिताला सांगतो की, 'मी तुला कधीही सोडून जाईन, मी तुझ्यासोबत राहिल्यानं वीक दिसतोय.' त्यावर पुढे विशाल म्हणाला की, 'मागच्या सीझनमध्ये निक्कीला सपोर्ट केल्यामुळे अभिजीत जिंकला नाही.'

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com