DR. SHRIRAM NENE LEFT HIS US JOB
esakal
DR. SHRIRAM NENE REVEALS WHY HE QUIT HIS CAREER: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तिने ९० च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. परंतु १९९९ मध्ये ती डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करुन अमेरिकेत गेली. अमेरिकेत मराठमोळ्या पद्धतीनं तिचा विवाहसोहळा पार पडला होता. नेनेंचा जन्म लंडनमध्ये झाला आणि त्यानंतर कुटुंबासह ते अमेरिकेतच राहायचे. लग्नानंतर माधुरी सुद्धा अमेरिकेत राहू लागली.