madhuri dixit
esakal
Madhuri Dixit Rents Premium Office at One Lodha Place: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या अभिनयाचे लाखो चाहेत आहेत. ९० च्या दशकामध्ये माधुरी दीक्षितचा प्रत्येक सिनेमा सुरपहिट असायचा. तिच्या नृत्याचे सुद्धा अनेक चाहते होते. परंतु लग्नानंतर माधुरी सिनेसृष्टीतून ब्रेक घेऊन परदेशात स्थायिक झाली. दरम्यान अशातच आता माधुरी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीय. तिने नवीन रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे.