MADHURI DIXIT’S SONS
esakal
MADHURI DIXIT ELDER SON WORKS AT APPLE COMPANY: माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती' या शोमुळे चर्चेत आहे. ती या शोमध्ये सूत्रसंचालनाच्या भूमिकेत पहायला मिळते. कार्यक्रम सुरु झाल्यापासून अनेक कलाकरांनी 'कोण होणार करोडपती'मध्ये हजेरी लावली होती. रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांचा देखील खास शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रिया बेर्डेंनी माधुरीला तिच्या मुलांबद्दल विचारलं. यावर तिने मुलं काय करतात? याबद्दल सांगितलं.