SHRIRAM NENE’S 18KG WEIGHT LOSS
esakal
Shriram Nene Weight Loss Tips : माधुरी दीक्षित हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. ती लग्न करुन विदेशात गेल्यावर अनेकांचं हृदय तुटलं होतं. परंतु अशातच आता धकधक गर्ल एक वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिची मिसेस देशपांडे ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माधुरी पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान अशातच आता माधुरी आणि श्रीराम नेने यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी नेने खुप फिट दिसत होते.