Mahabharat's 'Karna' Actor Pankaj Dheer Passes Away
esakal
महाभारतमध्ये कर्णाच्या अभिनय करणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन झाला आहे. पंकज यांचं आज सकाळी म्हणजेच 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 मिनिटांनी निधन झालय. त्यांचं निधन कश्यामुळे झालं हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.