मुलगा झाला हो ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे झाला बाबा ; लेकाचा पहिला फोटो शेअर करत म्हणाला..

Maharashtrachi Hasya Jatra Fame Dattu More Become Father : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे बाबा झाला. दत्तूच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली.
Dattu More Become Father
Dattu More Become Father esakal
Updated on

Marathi Entertainment News : सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून आपल्या अतरंगी कॉमेडीने सगळ्यांची मनं जिंकणारा अभिनेता दत्तू मोरे बाबा झाला. सोशल मीडियावर त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली. त्याची पत्नी स्वातीने मुलाला जन्म दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com