MAHESH MANJREKAR WORKED THROUGH CANCER
esakal
MAHESH MANJREKAR’S 13-HOUR SURGERY & BIGG BOSS SHOOT: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलय. अभिनयासह दिग्दर्शनामध्ये सुद्धा ते नंबर वनवर आहेत. परंतु एकेकाळी त्यांना मोठ्या गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. त्यांना मुत्राशयाचा कॅन्सर झाला होता. याच आजारबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.