Mahesh Manjrekar’s First Wife Deepa Mehta Passes Away
esakal
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीप मेहता यांचं निधन झालं आहे. त्याचा मुलगा सत्या मांजरेकर यांनी सोशल मीडियावरुन आईच्या निधनाची माहिती दिली आहे. यावेळी त्याने आईसाठी एक भावनिक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.