‘माझा छकुला’ आठवतोय? सिनेमातील 'या' अभिनेत्याला आज ओळखणंही झालंय कठीण, तुम्हाला कळलं का?

SACHIN GOSWAMI OLD LOOK IN MAJHA CHHAKULA MARATHI MOVIE: ‘माझा छकुला’ सिनेमातील जुना सीन पुन्हा चर्चेत आला आहे. या सीनमध्ये दिसणारे सचिन गोस्वामी आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे घराघरात लोकप्रिय आहेत.
Sachin Goswami

Sachin Goswami old scene in Majha Chhakula Marathi movie

esakal

Updated on

SACHIN GOSWAMI THEN AND NOW LOOK IN MARATHI CINEMA: 'माझा छकुला' हा मराठी सिनेमा चाहते आजही तितक्याच आवडीनं पाहतात. या सिनेमात निवेदिता सराफ आणि बालकलाकार म्हणून आदिनाथ टोखेरे झळकला होता. या सिनेमात आदिनाथ एका आगाऊ आणि हुशार मुलाच्या भूमिकेत होता. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रविंद्र बेर्डे, बिपीन वर्ती, पूजा पवार असे कलाकार या सिनेमात पहायला मिळाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com